Engineering Admission Provisional Merit List 2025 | अभियांत्रिकी प्रवेश प्रकिया साठी तात्पुरती गुणवत्ता यादी

Provisional Merit List for Admission in Maharashtra

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या (Engineering Admission) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत (Centralised Admission Process), महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा (CET cell) द्वारे आज (१९/०७/२०२५) रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थी तात्पुरती गुणवत्ता यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता. १४/०७/२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचा तात्पुरत्या गुणवत्ता … Read more

11th Admission Allotment List for Round 2 | ११ वी प्रवेश प्रकिया फेरी-२ साठी अलॉटमेंट यादी

Provisional Merit List for Admission in Maharashtra

राज्यातील अकरावी प्रवेशासाठीची (11th Admission) दुसरी अलॉटमेंट यादी (Allotment List) गुरुवार, १७/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध झाली. ह्या यादी नुसार एकूण २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना महाविद्यालये वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या फेरीअंतर्गत विज्ञान शाखेसाठी १ लाख २९ हजार ३५ विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेसाठी ६९ हजार ४४२ विद्यार्थ्यांना आणि कला शाखेसाठी ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली … Read more

Registration process for Engineering CAP 2025| अभियांत्रिकी कॅप साठी नोंदणी प्रक्रिया

White Blue Minimalist School Admission Facebook Post 20250702 112331 0000

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अभियांत्रिकी कॅप फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया (Registration process for engineering CAP) २८/०६/२०२५ पासून सुरू झाली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (Centralised Admission Process) ही महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना जागा देण्यासाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET cell) आणि तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) द्वारे वापरण्यात येणारी प्रक्रिया आहे. कॅप हे सुनिश्चित करते की प्रवेश … Read more

Engineering admission process 2025 information in Marathi | अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया

Engineering admission process 2025

आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतात अभियांत्रिकी शिक्षणाला मोठी मागणी आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशातील अभियांत्रिकी शिक्षणासाठी आघाडीचे केंद्र मानले जाते. साधारणपणे, सर्व खाजगी (Private) किंवा सरकारी (Government) महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना एका विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया (Engineering admission process) ही प्रवेश परीक्षा आणि समुपदेशनावर अवलंबून असते. मुख्यतः प्रवेश हा MHT … Read more