Important instructions for CAP registration 2026 | कॅप नोंदणीसाठी महत्त्वाच्या सूचना

आज (०५/०७/२०२६) रोजी सीईटी (CET) सेलने तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना (Technical Education) प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना (Important instructions) जारी केल्या आहेत. त्यासंबंधीची अधिकृत सूचना https://cetcell.mahacet.org/ येथे उपलब्ध आहे. जारी केलेल्या महत्त्वाच्या सूचना (Important instructions) खालील प्रमाणे आहेत: बी.ई. / बी.टेक (BE / B.Tech) अभ्यासक्रम : अखिल भारतीय उमेदवारी (All India Candidature) असलेल्या उमेदवारांसाठी ‘जेईई मेन … Read more

Registration process for Engineering CAP Round 2026 | अभियांत्रिकी कॅप फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया

Engineering Admission Registration process

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी कॅप फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया (CAP registration process) ०२/०७/२०२६ पासून सुरू झाली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (Centralised Admission Process) ही महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना जागा देण्यासाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET cell) आणि तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) द्वारे वापरण्यात येणारी प्रक्रिया आहे. कॅप हे सुनिश्चित करते की प्रवेश गुणवत्ता, पसंती … Read more

Engineering admission process 2026 |अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया

Engineering admission process 2025

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी B.E./B.Tech. अभ्यासक्रमाच्या (Engineering admission) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया (Registration Process) ०२/०७/२०२६ पासून सुरू झाली आहे. त्यासंबंधीची अधिकृत सूचना https://cetcell.mahacet.org/ येथे उपलब्ध आहे. ही सूचना महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी, शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ-संचालित संस्था, विद्यापीठ-संचालित विभाग आणि विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील चार वर्षांच्या पूर्ण-वेळ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी … Read more

Engineering admission process for working professional in 2026 | व्यावसायिकांसाठी अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया

Engineering admission process for Working Professional

तुम्ही जर नोकरी करणारे व्यावसायिक (working professional) असाल आणि नोकरी चालू ठेवून अभियांत्रिकीची पदवी (engineering degree) मिळवू इच्छित असाल. तर आपल्यासाठी खुशखबर, आता तुम्ही ऐआईसिटीईने (AICTE) मंजूर केलेल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ शकतात. सामान्यतः वर्ग घेण्याच्या वेळा संध्याकाळचा किंवा संबंधित उद्योग/संस्थेच्या वेळांशी सुसंगत अशा कोणत्याही लवचिक व सोयीस्कर वेळा असतील. या अभ्यासक्रमाचा कालावधी ‘द्वितीय वर्षातील … Read more

Engineering Admission CAP Round-3 Allotment List 2025 | अभियांत्रिकी प्रवेश कॅप फेरी-३ साठी अलॉटमेंट यादी

Engineering Admission CAP Round-3 Allotment List 2025

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-३ (CAP Round-3) साठीची अलॉटमेंट यादी (Allotment List) , महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे आज (२१/०८/२०२५) रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. तृतिय फेरीसाठी पर्याय फॉर्म भरण्याची तारीख १६ ऑगस्ट २०२५ ते १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत होती. विद्यार्थी कॅप फेरी-३ (CAP Round-3) साठीची अलॉटमेंट यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता. … Read more

Engineering Admission CAP Round-2 Allotment List 2025 | अभियांत्रिकी प्रवेश कॅपफेरी-२ साठी अलॉटमेंट यादी

Engineering Admission CAP Round-3 Allotment List 2025

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-२ (CAP Round-2) साठीची अलॉटमेंट यादी (Allotment List) , महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे आज (११/०८/२०२५) रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. द्वितीय फेरीसाठी पर्याय फॉर्म भरण्याची तारीख ०६ ऑगस्ट २०२५ ते ०८ ऑगस्ट २०२५ पर्यंत होती. विद्यार्थी कॅप फेरी-२ (CAP Round-2) साठीची अलॉटमेंट यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता. … Read more

Option Form filling for CAP Round 2 of Engineering Admission 2025 | अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-२ साठी पर्यायी फॉर्म भरणे

Institute Level Option Form filling for 2025

अभियांत्रिकी प्रवेशासाठी कॅप फेरी-२ (CAP Round 2) साठी पर्याय फॉर्म (Option Form) भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (CET-cell) ०६/०८/२०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. द्वितीय फेरीसाठी पर्याय फॉर्म भरण्याची तारीख ०६ ऑगस्ट २०२५ ते ०८ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. जर एखाद्या उमेदवाराला दुसऱ्या फेरीत त्याच्या पहिल्या तीन पसंतीनुसार जागा वाटप केली गेली, तर … Read more

Seat Acceptance for Engineering Admission 2025 | अभियांत्रिकी प्रवेशासाठी जागा स्वीकृती

Seat Acceptance Process Information

कॅप फेरी-१ (CAP Round-1) मध्ये ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळाली आहे त्यांना जागा स्वीकृती (Seat Acceptance) करावी लागेल. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-१ साठीची अलॉटमेंट यादी (Allotment List) , महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे ३१/०७/२०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थी कॅप फेरी-१ (CAP Round-I) साठीची अलॉटमेंट यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता. यंदा … Read more

Engineering Admission CAP Round-1 Allotment List 2025 | अभियांत्रिकी प्रवेश कॅप फेरी-१ साठी अलॉटमेंट यादी

Engineering Admission CAP Round-3 Allotment List 2025

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-१ (CAP Round-I) साठीची अलॉटमेंट यादी (Allotment List) , महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे आज (३१/०७/२०२५) रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थी कॅप फेरी-१ (CAP Round-I) साठीची अलॉटमेंट यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता. यंदा अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी प्रवेशासाठी तब्बल २ लाख १६ हजार विद्याथ्यांनी अर्ज केले … Read more

Option Form filling for CAP Round-1 of Engineering Admission 2025 | अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-१ साठी पर्यायी फॉर्म भरणे

Institute Level Option Form filling for 2025

अभियांत्रिकी प्रवेशासाठी कॅप फेरी-१ (CAP Round-I) साठी पर्याय फॉर्म (Option Form) भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (CET-cell) २६/०७/२०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. पर्याय फॉर्म भरणे हा कॅप प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याचा तुमच्या शाखा (Branch) आणि महाविद्यालयीन वाटपावर (College allotment) थेट परिणाम होतो. हा ब्लॉग २०२५ मध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी तुमचा पर्याय … Read more