Engineering Admission Final Merit List 2025 | अभियांत्रिकी प्रवेश प्रकिया साठी अंतिम गुणवत्ता यादी

Engineering Admission Final Merit List 2025

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या (Engineering Admission) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत (Centralised Admission Process), महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा (CET cell) द्वारे २४/०७/२०२५ रोजी अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता. अंतिम गुणवत्ता यादी मध्ये MHT-CET, JEE, Diploma आणि D.Voc परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार … Read more

Student Help Center for Admission 2025 | विद्यार्थी सहाय्यता केंद्र

Student Help Center for Admission 2025

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET-Cell) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘विद्यार्थी मदत केंद्र’ (Student Help Center) स्थापन केले आहेत. राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान माहिती, मार्गदर्शन आणि समर्थन देऊन तसेच मार्गात येणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करून पालक आणि विद्यार्थ्यांना फायदा मिळवून देणे हे या मदत केंद्रांचे उद्दिष्ट आहे. जिल्हानिहाय “विद्यार्थी सहाय्यता केंद्र” स्थापनेसंबंधी ची जाहीर … Read more

Provisional Merit List for Admission in Maharashtra 2025 | महाराष्ट्रातील प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी

Provisional Merit List for Admission in Maharashtra

महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध पदवी / पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या (Admission) तात्पुरत्या गुणवत्ता याद्या (Provisional Merit List) महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET cell) १९/०७/२०२५ रोजी जाहीर केल्या. तात्पुरती गुणवत्ता यादी तपासण्यासाठी विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रमच्या (Course) कॅपच्या (CAP) अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. खाली दिलेला तक्ता अभ्यासक्रम व कॅपची अधिकृत वेबसाइट दर्शयवतो. अनुक्रमांक अभ्यासक्रम कॅपची अधिकृत वेबसाइट १. B.E./B.Tech. … Read more

Engineering Admission Provisional Merit List 2025 | अभियांत्रिकी प्रवेश प्रकिया साठी तात्पुरती गुणवत्ता यादी

Provisional Merit List for Admission in Maharashtra

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या (Engineering Admission) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत (Centralised Admission Process), महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा (CET cell) द्वारे आज (१९/०७/२०२५) रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थी तात्पुरती गुणवत्ता यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता. १४/०७/२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचा तात्पुरत्या गुणवत्ता … Read more

Engineering Admission CAP Registration Status for 2025 | अभियांत्रिकी प्रवेश कॅप नोंदणी स्थिती

Engineering Admission registration Status

यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (Engineering Admission) प्रवेशासाठी विक्रमी २ लाख १४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी (Registration) केली आहे. यावरून असे दिसून येते की अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पसंती वाढली आहे, यावरुन असे स्पष्ट होते कि यावर्षी प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असेल. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या कॅप (CAP) फेरीसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET cell) … Read more

Registration process for Engineering CAP 2025| अभियांत्रिकी कॅप साठी नोंदणी प्रक्रिया

White Blue Minimalist School Admission Facebook Post 20250702 112331 0000

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अभियांत्रिकी कॅप फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया (Registration process for engineering CAP) २८/०६/२०२५ पासून सुरू झाली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (Centralised Admission Process) ही महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना जागा देण्यासाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET cell) आणि तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) द्वारे वापरण्यात येणारी प्रक्रिया आहे. कॅप हे सुनिश्चित करते की प्रवेश … Read more

Engineering admission process 2025 information in Marathi | अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया

Engineering admission process 2025

आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतात अभियांत्रिकी शिक्षणाला मोठी मागणी आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशातील अभियांत्रिकी शिक्षणासाठी आघाडीचे केंद्र मानले जाते. साधारणपणे, सर्व खाजगी (Private) किंवा सरकारी (Government) महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना एका विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया (Engineering admission process) ही प्रवेश परीक्षा आणि समुपदेशनावर अवलंबून असते. मुख्यतः प्रवेश हा MHT … Read more