Maha fyjc admission 2025 open to all Round | ११ वी प्रवेश प्रकियाओपन टूऑलफेरी

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ राज्यातील अकरावी प्रवेशासाठी (maha fyjc admission / 11th Admission) शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य तर्फे ऑनलाइन पद्धतीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (Centralised Admission Process) राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये एकूण ९ हजार ५२५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत ज्यात अकरावीसाठी एकूण २१ लाख ५० हजार १३० प्रवेश क्षमता आहे. अधिक माहितीसाठी maha fyjc … Read more

Student Help Center for Admission 2025 | विद्यार्थी सहाय्यता केंद्र

Student Help Center for Admission 2025

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET-Cell) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘विद्यार्थी मदत केंद्र’ (Student Help Center) स्थापन केले आहेत. राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान माहिती, मार्गदर्शन आणि समर्थन देऊन तसेच मार्गात येणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करून पालक आणि विद्यार्थ्यांना फायदा मिळवून देणे हे या मदत केंद्रांचे उद्दिष्ट आहे. जिल्हानिहाय “विद्यार्थी सहाय्यता केंद्र” स्थापनेसंबंधी ची जाहीर … Read more

Provisional Merit List for Admission in Maharashtra 2025 | महाराष्ट्रातील प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी

Provisional Merit List for Admission in Maharashtra

महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध पदवी / पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या (Admission) तात्पुरत्या गुणवत्ता याद्या (Provisional Merit List) महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET cell) १९/०७/२०२५ रोजी जाहीर केल्या. तात्पुरती गुणवत्ता यादी तपासण्यासाठी विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रमच्या (Course) कॅपच्या (CAP) अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. खाली दिलेला तक्ता अभ्यासक्रम व कॅपची अधिकृत वेबसाइट दर्शयवतो. अनुक्रमांक अभ्यासक्रम कॅपची अधिकृत वेबसाइट १. B.E./B.Tech. … Read more

Engineering Admission CAP Registration Status for 2025 | अभियांत्रिकी प्रवेश कॅप नोंदणी स्थिती

Engineering Admission registration Status

यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (Engineering Admission) प्रवेशासाठी विक्रमी २ लाख १४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी (Registration) केली आहे. यावरून असे दिसून येते की अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पसंती वाढली आहे, यावरुन असे स्पष्ट होते कि यावर्षी प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असेल. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या कॅप (CAP) फेरीसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET cell) … Read more