Option Form filling for CAP Round 2 of Engineering Admission 2025 | अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-२ साठी पर्यायी फॉर्म भरणे

Institute Level Option Form filling for 2025

अभियांत्रिकी प्रवेशासाठी कॅप फेरी-२ (CAP Round 2) साठी पर्याय फॉर्म (Option Form) भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (CET-cell) ०६/०८/२०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. द्वितीय फेरीसाठी पर्याय फॉर्म भरण्याची तारीख ०६ ऑगस्ट २०२५ ते ०८ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. जर एखाद्या उमेदवाराला दुसऱ्या फेरीत त्याच्या पहिल्या तीन पसंतीनुसार जागा वाटप केली गेली, तर … Read more

Seat Acceptance for Engineering Admission 2025 | अभियांत्रिकी प्रवेशासाठी जागा स्वीकृती

Seat Acceptance Process Information

कॅप फेरी-१ (CAP Round-1) मध्ये ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळाली आहे त्यांना जागा स्वीकृती (Seat Acceptance) करावी लागेल. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-१ साठीची अलॉटमेंट यादी (Allotment List) , महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे ३१/०७/२०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थी कॅप फेरी-१ (CAP Round-I) साठीची अलॉटमेंट यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता. यंदा … Read more

Engineering Admission CAP Round-1 Allotment List 2025 | अभियांत्रिकी प्रवेश कॅप फेरी-१ साठी अलॉटमेंट यादी

Engineering Admission CAP Round-3 Allotment List 2025

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-१ (CAP Round-I) साठीची अलॉटमेंट यादी (Allotment List) , महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे आज (३१/०७/२०२५) रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थी कॅप फेरी-१ (CAP Round-I) साठीची अलॉटमेंट यादी https://fe2025.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता. यंदा अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी प्रवेशासाठी तब्बल २ लाख १६ हजार विद्याथ्यांनी अर्ज केले … Read more

Option Form filling for CAP Round-1 of Engineering Admission 2025 | अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरी-१ साठी पर्यायी फॉर्म भरणे

Institute Level Option Form filling for 2025

अभियांत्रिकी प्रवेशासाठी कॅप फेरी-१ (CAP Round-I) साठी पर्याय फॉर्म (Option Form) भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (CET-cell) २६/०७/२०२५ पासून सुरू करण्यात आली आहे. पर्याय फॉर्म भरणे हा कॅप प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याचा तुमच्या शाखा (Branch) आणि महाविद्यालयीन वाटपावर (College allotment) थेट परिणाम होतो. हा ब्लॉग २०२५ मध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी तुमचा पर्याय … Read more