Institute Level Option Form filling for 2025 Admission | प्रवेशासाठी संस्थास्तरीय पर्याय फॉर्म भरणे

Institute Level Option Form

या वर्षापासून महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (CET-cell) इन्स्टिट्यूट लेव्हल ऑप्शन फॉर्म (Institute Level Option Form) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती पुस्तिकेच्या नियम १३ अंतर्गत तरतुदीनुसार, संबंधित अभ्यासक्रमांच्या कॅप पोर्टलवर (https://cetcell.mahacet.org/cap-_2025-26/) इन्स्टिट्यूट लेव्हल प्रवेशांसाठी (Institute Level Admission) अर्ज करण्याची सुविधा उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. संस्थास्तरीय पर्याय फॉर्म … Read more

Provisional Merit List for Admission in Maharashtra 2025 | महाराष्ट्रातील प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी

Provisional Merit List for Admission in Maharashtra

महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध पदवी / पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या (Admission) तात्पुरत्या गुणवत्ता याद्या (Provisional Merit List) महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET cell) १९/०७/२०२५ रोजी जाहीर केल्या. तात्पुरती गुणवत्ता यादी तपासण्यासाठी विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रमच्या (Course) कॅपच्या (CAP) अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. खाली दिलेला तक्ता अभ्यासक्रम व कॅपची अधिकृत वेबसाइट दर्शयवतो. अनुक्रमांक अभ्यासक्रम कॅपची अधिकृत वेबसाइट १. B.E./B.Tech. … Read more